लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
आषाढी पायी वारी नसल्याने ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा  - Marathi News | Online Dnyaneshwari Parayan ceremony as there is no Ashadi Pai Wari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आषाढी पायी वारी नसल्याने ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 

पायी आषाढी वारी होणार नसल्याने काही तरुणांनी समाज माध्यमातून वारीसाठी डिजिटल व्यासपीठ खुले केले आहे . काही तरुण मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ...

रिमझिम पावसातही मद्यप्रेमींची दारू खरेदीसाठी ५०० मीटरपर्यंत रांग - Marathi News | Queues of liquor lovers up to 500 meters to buy liquor even in the pouring rain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रिमझिम पावसातही मद्यप्रेमींची दारू खरेदीसाठी ५०० मीटरपर्यंत रांग

पंढरपुरात दारू विक्री सुरू; दारूची दुकाने सुरू झाल्यामुळे मद्यप्रेमींच्या चेहºयावर आनंद ...

विदेशातून पंढरपुरात आलेला दोन वर्षाचा बालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | A two-year-old boy who came to Pandharpur from abroad tested positive for corona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विदेशातून पंढरपुरात आलेला दोन वर्षाचा बालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह

पंढरपुरात कोरोना; घनश्याम सोसायटी कंटेन्मेंट झोन करण्यासाठी हालचाली सुरू ...

आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण...! - Marathi News | Invitation to Chief Minister Uddhav Thackeray for Government Mahapuja of Ashadi Ekadashi ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण...!

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती; ई-मेल द्वारे पाठवले निमंत्रण पत्र...!! ...

सोलापुरातून आल्याने शेजाºयांनी हाकलले.. ‘ती’ च्या मदतीला पोलीस धावले - Marathi News | After coming from Solapur, the neighbors chased her away. The police rushed to her aid | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून आल्याने शेजाºयांनी हाकलले.. ‘ती’ च्या मदतीला पोलीस धावले

पंढरपुरात महिलेला विदारक अनुभव: खाकी वर्दीने केली तनपुरे मठात राहण्याची सोय ...

दुकाने उघडायला परवानगी दिली खरी, खरेदीदार भाविक तर आपापल्या घरी ! - Marathi News | Allowed to open shops True, the buyer is a devotee in his own home! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुकाने उघडायला परवानगी दिली खरी, खरेदीदार भाविक तर आपापल्या घरी !

उघड दार देवा आता; पंढरीत मंदिर परिसरातील व्यापाºयांची हाक ;नियम पाळून व्यवसाय करु ...

विठ्ठल-रुक्मिणी मातेची चंदनउटी पूजा बंद; ऋतूचक्र बदलल्याने घेतला निर्णय - Marathi News | Chandanuti worship of Vitthal-Rukmini closed; Decided to change the seasons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल-रुक्मिणी मातेची चंदनउटी पूजा बंद; ऋतूचक्र बदलल्याने घेतला निर्णय

पंढरपूर मंदिर समितीची माहिती; पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद राहणार ...

आषाढी एकादशीपूर्वी होणार विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप - Marathi News | Vajralap on the idol of Vitthal-Rukmini before Ashadi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशीपूर्वी होणार विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप

पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांची वेळ घेणार; मूर्ती संवर्धनाबाबत विधी व न्याय विभागाची संमती ...