शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : ज्ञानोबा, तुकोबा आणि विठ्ठलाच्या दर्शनाला कशाला कुणाची परवानगी हवी : शरद पवार 

सोलापूर : माघ वारीसाठी पंढरीत तीन लाख भाविक; पदस्पर्श दर्शन रांगेत सत्तर हजार भाविक

सोलापूर : माघी एकादशी; विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सोलापूर : जीवा-शिवाची बैलजोडं, आजही डौलानं पंढरपूरकडं..

सोलापूर : मंडप सजला, वऱ्हाडी जमले, लगीन लागलं देवाचं!

सोलापूर : खंडणी प्रकरणी पंढरीत गुन्हा दाखल 

सोलापूर : जमिनीच्या वादातून भाळवणीत गोळ्या झाडून एकाचा खून

सोलापूर : Republic Day; विद्यार्थ्यांमधून साकारली 26 जानेवारीची कलाकृती

महाराष्ट्र : Republic Day; पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सजले तिरंग्या फुलात

सोलापूर : पंढरपूरच्या रूक्मिणीमातेला अर्पण केलेल्या ८ हजार ३४४ साड्यांची विक्री