शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

इतिहासात पहिल्यांदाच; कोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:52 PM

मंदिर समितीचे सदस्य राम कदम यांची मुंबईत घोषणा; कोरोना व्हायरसच्या धर्तीवर घेतला निर्णय

ठळक मुद्दे- कोरोना व्हायरसच्या आजारामुळे मंदिर समितीने घेतला निर्णय- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्याबाबत अनेक दिवसांपासून फक्त चर्चा होती- मंदिर बंद होण्यापूर्वी श्री पांडुरंगाचे सावळे रूप पाहिलेल्या भाविकांनी आनंद व्यक्त केला

पंढरपूर : मागील पंधरा दिवसापासून कोरोना व्हायरसच्या धर्तीवर अनेक मोठे निर्णय होत आहेत. परंतु श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्याबाबत अनेक दिवसांपासून फक्त चर्चा होती. मात्र मंगळवारी सकाळी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर बंद करण्याबाबत १८ मार्च रोजी मंदिर समितीची बैठक होणार होती. परंतु मात्र मंदिर समितीचे सदस्य तथा आमदार राम कदम यांनी १७ मार्च (मंगळवार) रोजी मुंबई येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. परंतु याबाबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी यांच्याकडे आदेश आलेले नाहीत. यामुळे मंदिर बंद होण्यापूर्वी श्री पांडुरंगाचे सावळे रूप पाहिलेल्या भाविकांनी आनंद व्यक्त केला.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर