शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील १७० नागरिक दहा दिवसांपासून पंढरीत

महाराष्ट्र : १३ हजार ६६० पूरग्रस्त ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू

सोलापूर : माउली धावली सांगली पूरग्रस्तांच्या मदतीला !

सोलापूर : पुरामुळे १३३ गावातील १० हजार ८२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या बाजार तळात पुराचे पाणी

महाराष्ट्र : सोलापूर जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद

महाराष्ट्र : पंढरपुरात पूर लागला ओसरू; वाढू लागली दलदल

सोलापूर : पंढरपूर तालुक्यात नदीकाठी शेकडो हेक्टर उसाचे नुकसान

सोलापूर : पंढरपुरातील जुना दगडी पूल १० वर्षांत नऊ वेळा पाण्याखाली

महाराष्ट्र : आनंदाची बातमी; उजनी धरण शंभर टक्के भरले