शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : Breaking; पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली; नदीकाठच्या गावांवर पुराची टांगती तलवार

सोलापूर : मोठी बातमी; १२ लाख रुपयांची कालबाह्य कीटकनाशके जप्त, कृषी विभागाची कारवाई

सोलापूर : मोदींच्या प्रतिमेला घातला कांद्याचा हार; कांदा निर्यातबंदीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

राजकारण : मंदिराच्या आंदोलनातून हिंदुत्वाकडे वळताय का?; आंबेडकरांनी दिलं 'अर्थ'पूर्ण उत्तर

सोलापूर : दिलासादायक; शेळवे येथील १०४ वर्षांच्या वृद्धाची कोरोनावर मात

सोलापूर : सलाईनच्या सुईसह तो कोरोना रूग्ण झाला गायब; अन् पुढे काय झाले ते पहा... 

सोलापूर : कडब्याच्या पेंढ्यात लपवून अवैध दारूची वाहतूक; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याचा वेढा; भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली

सोलापूर : जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड; पंढरपुरात एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय

सोलापूर : उजनी'तून भीमा नदीत १५ हजार क्‍युसेक विसर्ग; एकाच रात्रीत १०० मिलिमीटर पाऊस