शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : धक्कादायक; दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

महाराष्ट्र : Coronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद

सोलापूर : इतिहासात पहिल्यांदाच; कोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बंद

सोलापूर : कोरोनाग्रस्त प्रदेशात प्रवास करुन आलेले तीन डॉक्टर पंढरीत दाखल

सोलापूर : पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रातील पंगत बंद...!

सोलापूर : कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी पंढरपुरात गुन्हा दाखल

सोलापूर : आधी थेंब सॅनीटायझरचे... मग दर्शन विठ्ठलाचे !

सोलापूर : पंढरपुरात ‘कोरोना’ चा धसका; गर्दी ओसरली.. पांडुरंगाचे झटपट दर्शन

सोलापूर : कोरोना अाईची टां...ग.! म्हणत पंढरपूरकरांनी केली रंगाची उधळण...

सोलापूर : corona virus; मॉरीशसला गेलेल्या पंढरपूरकराला कोरोनाची लागण ?