लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
बीडमधील बालाजी मंदिरात मुक्ताईची पालखी विसावली - Marathi News | Vibhuti's palanquin in Balaji temple in Beedi | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील बालाजी मंदिरात मुक्ताईची पालखी विसावली

बीड : मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबाई पालखीने सोमवारी येथील माळीवेस हनुमान मंदिरात विसावा घेतल्यानंतर मंगळवारी आरती व हरिपाठानंतर पालखी सोहळ्याचे शहरातील पारंपरिक मार्गाने पेठेतील बालाजी मंदिराकडे प्रस्थान झाले. ...

पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास - Marathi News | gold chains stolen at palkhi sohala in hadapsar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास

पालखी साेहळ्यामध्ये गर्दीचा फायदा उठवत चाेरट्यांनी महिलांना लक्ष केले. हडपसरमध्ये चाेरट्यांनी महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र व चेन लांबविल्या. ...

राष्ट्रवादीचे ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ आंदोलन  - Marathi News | NCP's 'One Rupee for Pune Municipal Council' movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ आंदोलन 

वारक-यांच्या निवा-याची सोय आणि आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे पालिकेचे कर्तव्य होते. पालिकेच्या उदासिनतेमुळे वारक-यांचे प्रचंड हाल झाले. ...

संत एकनाथांच्या पालखी सोहळ्याची वाट खडतरच! - Marathi News |  Saint Eknath's Palkhi Festival will be a lot of trouble! | Latest beed News at Lokmat.com

बीड :संत एकनाथांच्या पालखी सोहळ्याची वाट खडतरच!

शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्ग असलेला पैठण - पंढरपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जात असला तर पारंपरिक गावांना वगळून महामार्ग तयार होत आहे. ...

ज्ञानोबा, तुकोबांच्या स्वागतासाठी : विठ्ठल नामाची शाळा भरली - Marathi News | Pandharpur Palkhi Sohala news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानोबा, तुकोबांच्या स्वागतासाठी : विठ्ठल नामाची शाळा भरली

दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हडपसर गाडीतळावर ९.४५ वा.आगमन झाले. महापौर मुक्ता टिळक, माजी महापौर वैशाली बनकर यांनी स्वागत करून पादुकांची पूजा केली. ...

संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान - Marathi News |  Departure of St. Gorobacca Palcichi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान

महाराष्ट्रातला सर्वांत मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हे तालुक्यातील संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले. ...

‘निर्मल वारी, हरित वारी’तून पालखी सोहळ्याचा पर्यावरणाला हातभार - Marathi News | Contribute to the ecological environment of 'Nirmal Vari, Green Varhi' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘निर्मल वारी, हरित वारी’तून पालखी सोहळ्याचा पर्यावरणाला हातभार

‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानातून श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यातून दिंडीमार्गावर झाडे लावून बिया रोवून पर्यावरणाला हातभार लावण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे. ...

संत मुक्ताईच्या पालखीचे बीडमध्ये स्वागत - Marathi News | Welcome to Saint Muktai's Palkhi Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :संत मुक्ताईच्या पालखीचे बीडमध्ये स्वागत

पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील श्री. संत मुक्ताबाई संस्थानच्या पालखीचे सोमवारी शहरात आगमन झाले. पांडुरंग...पांडुरंग हरी.. तसेच विठुनामाचा गजर आणि अभंग व भजनात तल्लीन होत टाळ मृदंगाच्या गजरात आलेल्या पालखीचे एकाद ...