लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
विठ्ठल-रुक्मिणीचा कळस उजळला अन् गाभाराही सजला ! - Marathi News | Vitthal-Rukmini shine brightly and brightly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठल-रुक्मिणीचा कळस उजळला अन् गाभाराही सजला !

श्री विठ्ठल-रुक्मिणी सभामंडपात आकर्षक सजावट; पुण्याच्या भाविकाने केली मोफत सेवा ...

सहाशे सायकलस्वार जाहले विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य धन्य ! - Marathi News | Sixteen cyclists, blessed with the visit of Vahittha Vishnu! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहाशे सायकलस्वार जाहले विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य धन्य !

नाशिक ते पंढरपूर ३४० किलोमीटरची सायकलस्वारी; ६०० सदस्य पंढरपुरात दाखल ...

एसटीच्या 1200 अत्याधुनिक बसेस वारकऱ्यांच्या सेवेत; प्रवास होणार आरामदायी - Marathi News | 1200 state-of-the-art buses to provide ST services to Warkaris will also provide basic amenities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या 1200 अत्याधुनिक बसेस वारकऱ्यांच्या सेवेत; प्रवास होणार आरामदायी

नव्याने बांधणी केलेल्या माइल्ड स्टील बनावटीच्या १ हजार २०० गाड्या राज्यातून पंढरपूरकडे जाणा-या विविध प्रमुख मार्गांवर धावतील. ...

Video - साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून नाशिकची सायकलवारी पंढरीत दाखल - Marathi News | Nashik Pandharpur cycle Wari reach at pandharpur video | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video - साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून नाशिकची सायकलवारी पंढरीत दाखल

तब्बल साडेतीनशे किलोमीटरचे अंतर पार करत नाशिकची सायकलवारी रविवारी (30 जून) सकाळी 11 वाजता पंढरपुरात दाखल झाली आहे. ...

परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य  - Marathi News | Pandharpur Wari – A Walking Pilgrimage to Pandharpur: Experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य 

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ! रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…..! ...

अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश  - Marathi News | muslim youth gives food to varkari at yavat during pandharpur wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश 

पालखी सोहळ्यातून दरवर्षी दिला जातो सामाजिक सलोख्याचा संदेश  ...

ज्ञानियांचा राजा सासवड मुक्कामी, हरिनामाच्या गजरात भक्तिचा फुलला मळा - Marathi News | sant dnyaneshwar maharaj palkhi in saswad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानियांचा राजा सासवड मुक्कामी, हरिनामाच्या गजरात भक्तिचा फुलला मळा

श्रींच्या दर्शनासाठी पुरंदर तालुक्यातील पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भक्त आले होते.. ...

तुकोबांच्या पालखी सोहळ्यावर वरूणराजाची बरसात - Marathi News | rain coming in Tukoba palkhi festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकोबांच्या पालखी सोहळ्यावर वरूणराजाची बरसात

देहूहून निघालेला पालखी सोहळा आता मजल-दर मजल करत पंढरीच्या दिशेने निघाला आहे. ...