लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
पंढरपूर वारी २०१९ : माऊलींची पालखी आज करणार धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश  - Marathi News | Mauli's Palkhi Today in Dharampuri Solapur District | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : माऊलींची पालखी आज करणार धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश 

टाळ मृदुगांच्या तालात, उभा रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन जवळपास पंढरी मार्गाचा अर्धा टप्पा पार केला आहे. ...

मध्य प्रदेशच्या चिंधी महाराजांची दिंडी, 'पाऊले चालती 1100 किमीची वाट' - Marathi News | madhya pradesh dindi of maharaj to pandharpur 'steps running 1100 km' for vitthal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य प्रदेशच्या चिंधी महाराजांची दिंडी, 'पाऊले चालती 1100 किमीची वाट'

वयवर्षे 15 पासून ते 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत भक्तीचा संचार पाहायला मिळतो. ...

बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा  - Marathi News | sant tukaram maharaj palkhi ringan at Belwadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा 

पताकावाल्याने देहभान विसरुन रिंगण सोहळ्याला पहिली फेरी मारली... ...

पांडुरंगाचा महिमा ऐकला अन् आम्ही निघालो ! - Marathi News | Panditanganga's glory was heard and we left! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंगाचा महिमा ऐकला अन् आम्ही निघालो !

गुगल वरून माहिती घेऊन गोवा ते पंढरपूर असे पायी प्रवास करणारे जिवलग मित्र ...

पंढरपुरातील विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरु - Marathi News | Mr. Vitthal's 24-hour visionary started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपुरातील विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरु

आषाढी वारीनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मातेची पारंपारिक पद्धतीने पूजा करून देवाचा पलंग काढण्यात आला ...

वर्दीतले कीर्तनकार करणार समाज प्रबोधन; गाव तंटामुक्त करण्याचा जागरही करणार ! - Marathi News | Kartankar is a social worker; Will make the village hassle free! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वर्दीतले कीर्तनकार करणार समाज प्रबोधन; गाव तंटामुक्त करण्याचा जागरही करणार !

सलग १० वर्षांची सेवा; पालखीच्या मुक्कामी कलेच्या माध्यमातून केली जाते जनजागृती ...

Sant Tukaram Maharaj Ringan: विठू नामाच्या गजरात डोळ्यांचं पारणं फेडणारं पहिलं रिंगण - Marathi News | PHOTOS sant tukaram first standing ringan belavadi | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Sant Tukaram Maharaj Ringan: विठू नामाच्या गजरात डोळ्यांचं पारणं फेडणारं पहिलं रिंगण

नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात.. - Marathi News | Video sant tukaram first standing ringan belavadi | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात..

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे गुरूवारी (4 जुलै) मोठ्या उत्साहात पार ... ...