लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
वारीत भाविकांचे संवाद ऐकून अवगत केल्या चार भाषा - Marathi News | Four languages made aware by listening to the interaction of the devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारीत भाविकांचे संवाद ऐकून अवगत केल्या चार भाषा

विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक शिकतात अनेक भाषा ...

छकड्यास स्वत:ला जुंपून आळंदीपासून पंढरीच्या दर्शनास भाऊ-वहिनींना  आणले - Marathi News | The chhatras brought Jupiter's brother-in-law from Pandora to Pandari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छकड्यास स्वत:ला जुंपून आळंदीपासून पंढरीच्या दर्शनास भाऊ-वहिनींना  आणले

दिलेला शब्द पूर्ण केला; कर्जत तालुक्यातील फुलचंद कायगुडे यांची अनोखी वारी ...

 आश्चर्यच की... ‘अहो! वारीत चक्क पैसा विकला जातोय.. - Marathi News | Very good money is sold in the market! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : आश्चर्यच की... ‘अहो! वारीत चक्क पैसा विकला जातोय..

आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. ...

आषाढी वारीत आतापर्यंत ५० कोटींची उलाढाल  - Marathi News | Up to 50 crores turnover in the year of Ashadhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीत आतापर्यंत ५० कोटींची उलाढाल 

वारकºयांची खरेदी; प्रासादिक साहित्य, मूर्ती, उपवासाचे पदार्थ यांची विक्री ...

चंद्रभागा वाळवंटी पहाटेपासून स्नानासाठी भाविकांची दाटी - Marathi News | Due to bathing from Chandrabhaga desert dawn to devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रभागा वाळवंटी पहाटेपासून स्नानासाठी भाविकांची दाटी

हरिनामाचा गजर; ‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान। आणिक दर्शन विठोबाचे।। ...

आषाढी एकादशी: मुंबईतही आषाढीचा उत्साह, चर्चगेट स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा  - Marathi News | Auspicious enthusiasm in Mumbai of Ashadhi ekadashi, Vaishnavachan Mela gathered at Churchgate station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढी एकादशी: मुंबईतही आषाढीचा उत्साह, चर्चगेट स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा 

लोकलच्या गर्दीत दररोज आपल्याच धुंदीत चालणारे पाय जेव्हा टाळ-मृदुंग पाहून थांबले ...

विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान लातूरच्या दाम्पत्याला - Marathi News | latur family performs vitthal puja at wadala on the occasion of ashadhi ekadashi | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान लातूरच्या दाम्पत्याला

...

VIDEO: गेल्या वर्षी पंढरीत येता आले नाही; मुख्यमंत्र्यांनी 'खंत' बोलून दाखवली - Marathi News | Chief Minister devendra fadanvis told last year story of vitthal pooja | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: गेल्या वर्षी पंढरीत येता आले नाही; मुख्यमंत्र्यांनी 'खंत' बोलून दाखवली

विठ्ठलाची महापूजा पार पडल्यानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...