लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
आषाढी वारीच्या तयारीला आळंदीत ब्रेक; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा; प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर - Marathi News | Break in preparation for Ashadhi Wari; Waiting for the government's order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीच्या तयारीला आळंदीत ब्रेक; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा; प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर

कोरोनामुळे यंदा पायी पालखी सोहळा रद्द करून माऊलींच्या चलपादुका मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीच्या दिवशी पंढरीला जाणार आहेत... ...

आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा - Marathi News | Notice to 450 abbots in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा

पंढरपूर नगरपरिषद अलर्ट; परराज्यातून आलेल्या वारकºयांना सहारा दिल्यास होणार कायदेशीर कारवाई ...

coronavirus: अटी घालून आषाढीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी - Marathi News | coronavirus: Warakaris demand permission for Ashadhi with conditions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: अटी घालून आषाढीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, वारकऱ्यांची आर्त साद  ...

तुकाराम बीज उत्सव; विठ्ठल रथ सोहळ्याचे पंढरपूरहून देहूकडे प्रस्थान - Marathi News | Tukaram Seed Festival; Vitthal Chariot Ceremony departing from Pandharpur to Dehu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुकाराम बीज उत्सव; विठ्ठल रथ सोहळ्याचे पंढरपूरहून देहूकडे प्रस्थान

शेकडो वारकरी सहभागी; नामदेव पायरीजवळ झाली सामुदायिक प्रार्थना व आरती  ...

माघ वारीसाठी पंढरीत तीन लाख भाविक; पदस्पर्श दर्शन रांगेत सत्तर हजार भाविक - Marathi News | Three lakh devotees in Pandhar for Maghwari; Seventy thousand devotees in the touch line | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघ वारीसाठी पंढरीत तीन लाख भाविक; पदस्पर्श दर्शन रांगेत सत्तर हजार भाविक

आज माघी एकादशी सोहळा; पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे; दर्शनासाठी आठ तासांचा वेळ  ...

माघी एकादशी; विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Maghi Ekadashi; Crowds of devotees attend Vitthal-Rukmini show | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी एकादशी; विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पंढरपुरात हरी नामाचा गजर; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर फुलले ...

जीवा-शिवाची बैलजोडं, आजही डौलानं पंढरपूरकडं.. - Marathi News | Jivan-Shiva's bulls, even doulas, Pandharpurkad .. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जीवा-शिवाची बैलजोडं, आजही डौलानं पंढरपूरकडं..

पंढरपुरात माघवारीची लगभग;  सोलापूरचा ह.भ.प. लक्ष्मण महाराज दिंडी सोहळ्याची शतकोत्तर परंपरा कायम ...

‘चंद्रभागेचा अभंग’ विसावला ‘इंद्रायणी काठी’ - Marathi News | 'Indravani saddle' rested on 'moon's abyss' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘चंद्रभागेचा अभंग’ विसावला ‘इंद्रायणी काठी’

संत नामदेवरायांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचे सासवड दिवे घाटात अपघाती निधन झाले. ...