लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी परवानगी नाही : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | Visiting is not allowed in the Vitthal Temple in Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी परवानगी नाही : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

राज्यातील भाविकांनी पंढरपूरला येऊ नये  ...

कोरोनामुळे यंदा घरोघरीच होणार 'हरित वारी' चा गजर!  - Marathi News | Harit Wari will be at home due to corona in this year! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे यंदा घरोघरीच होणार 'हरित वारी' चा गजर! 

गेल्या अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत ज्ञानेश्वरमहाराज वाबळे आणि त्यांचे वारकरी पर्यावरण दिंडी काढत आहेत. ...

जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान - Marathi News | Departure of Jagadguru Tukoba's Palkhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

मोजक्या वैष्णवांची उपस्थिती; पैठणला नाथमहाराजांच्या पालखीचेही प्रस्थान ...

आषाढी वारी : माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संबंधित ५० व्यक्तींनाच दिला जाणार प्रवेश - Marathi News | Ashadi Wari: Admission will be given to only 50 persons concerned in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारी : माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संबंधित ५० व्यक्तींनाच दिला जाणार प्रवेश

तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे उद्या प्रस्थान ; पोलीस बंदोबस्त तैनात ...

पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व! पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा 'चित्सूर्य' - Marathi News | Pandhari Wari is the happy world of Waraks! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व! पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा 'चित्सूर्य'

पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर... ...

५२ वर्षांची परंपरा खंडीत : श्री गजानन महाराज संस्थानची पायदळवारी रहीत - Marathi News | Breaking the tradition of 52 years: Shri Gajanan Maharaj Sansthan's palkhi event canceled | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५२ वर्षांची परंपरा खंडीत : श्री गजानन महाराज संस्थानची पायदळवारी रहीत

. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारी गेल्या ५२ वषार्पासून सुरु आहे. ...

बा विठ्ठला, क्षमा कर.. वारी चुकवतोय, धरणीमायची सेवा करीत अभंग म्हणतोय - Marathi News | Ba Vitthala, forgive me .. Wari is missing, serving the earth, says Abhang | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बा विठ्ठला, क्षमा कर.. वारी चुकवतोय, धरणीमायची सेवा करीत अभंग म्हणतोय

वारकºयांची भावनिक साद : पालखी सोहळा प्रस्थानापूर्वी वारकºयांनी गजबजणाºया पंढरपुरात शुकशुकाट ...

गर्वाची नशा उतरली, पंढरीच्या वारीत औषधं सापडलं - Marathi News | The intoxication of pride subsided | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गर्वाची नशा उतरली, पंढरीच्या वारीत औषधं सापडलं

चंद्रभानचा व्यवसाय खचत चालला होता. त्यावर बादलला अचानक पंढरपूरच्या वारीचा मार्ग चंद्रभानला यशाच्या गर्वावर औषध म्हणून सापडला. ...