लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० वारकऱ्यांसह पंढरपूरला होणार रवाना - Marathi News | Sant Tukaram Maharaj palkhi will leave for Pandharpur with 10 Warakaris for Ashadi Wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० वारकऱ्यांसह पंढरपूरला होणार रवाना

सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी होणार ,पोलीस व आरोग्य पथक सहभागी असणार ...

शेकडो वर्षांची कुटुंबाची परंपरा राखणारा वारकरी..; ऐसे असावे सख्यत्व! विवेक धरावे सत्व!! - Marathi News | A man who are going to Pandharpur wari with all precaution about corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेकडो वर्षांची कुटुंबाची परंपरा राखणारा वारकरी..; ऐसे असावे सख्यत्व! विवेक धरावे सत्व!!

कोरोना विषयीची सगळी काळजी घेत त्यांच्या पावलांनी धरलीय पंढरीची वाट.... ...

वारी नाही....पण श्रद्धाभाव कायमच! - Marathi News | No wari .... but faith forever! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वारी नाही....पण श्रद्धाभाव कायमच!

वारकरी सांप्रदायातील वारकरी घरीच बसून आषाढी वारीचा आनंद सोहळा घेण्यात मानतो आहे. ...

जगन्नाथाच्या रथयात्रेला परवानगी, पंढरीच्या वारीला का नाही? - Marathi News | Why is Jagannath's Rathyatra not allowed, Pandhari's Wari? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगन्नाथाच्या रथयात्रेला परवानगी, पंढरीच्या वारीला का नाही?

५० हून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या अनेक दिंडींनी आपले सोहळे रद्द केले. ...

आवडीने भावे हरिनाम घेसी..! - Marathi News | Pandharpur wari is the most memorabale scene in all warkari.! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आवडीने भावे हरिनाम घेसी..!

जिथे यंदा खुद्द माऊली पंढरीची वाटचाल सोडून आपल्या आजोळी मुक्कामी आहे.. तिथे तुम्ही आम्ही कोण..? ...

आईच्या अस्थी विसर्जन न करता शेतातच ठेवून केले वृक्षारोपण; जुन्नर तालुक्यातील आदर्श उपक्रम - Marathi News | Planting done in the field without dismembering the mother,junnar taluka idol incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईच्या अस्थी विसर्जन न करता शेतातच ठेवून केले वृक्षारोपण; जुन्नर तालुक्यातील आदर्श उपक्रम

आईच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प.. ...

गोल अन् उभ्या नयनरम्य रिंगण सोहळ्याला मूकणार भाविक - Marathi News | Devotees will miss the round and vertical scenic arena ceremony | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोल अन् उभ्या नयनरम्य रिंगण सोहळ्याला मूकणार भाविक

कोरोनामुळे परंपरा खंडित: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा   ...

ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा'  - Marathi News | No pandhapur palkhi palkhi sohla in Nana and Bhavani Peth this year due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा' 

दरवर्षी पुण्यात मुक्कामी राहणाऱ्या पालखी सोहळ्यात यंदा कोरोनामुळे खंड पडल्याची हुरहूर सर्वांच्याच मनाला लागून राहिली...  ...