लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
Breaking; आषाढीवारी प्रतिकात्मकच; परवानगी असलेल्याच पालख्यांना पंढरपुरात प्रवेश - Marathi News | Ashadhi Wari is symbolic; Only allowed palanquin ceremonies in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; आषाढीवारी प्रतिकात्मकच; परवानगी असलेल्याच पालख्यांना पंढरपुरात प्रवेश

आषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ...

मोठी बातमी; शेगाव सारखे प्रति 'आनंद सागर' पंढरपुरात होणार; निलम गोऱ्हे यांची माहिती - Marathi News | Big news; Like Shegaon, 'Anand Sagar' will be held in Pandharpur; Information of Nilam Gorhe | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; शेगाव सारखे प्रति 'आनंद सागर' पंढरपुरात होणार; निलम गोऱ्हे यांची माहिती

पंढरपूर येथे उद्यानाचा प्रस्ताव सादर करण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला निर्देश ...

Pandharpur Wari 2021 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम ठरला! यंदाच्या वर्षी 'असा' रंगणार आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा - Marathi News | Pandharpur Wari 2021: Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony is scheduled! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2021 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम ठरला! यंदाच्या वर्षी 'असा' रंगणार आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा

अवघ्या चार दिवसांनी माउलींच्या पालखीचे प्रस्थान!  आळंदीत ४ जुलैपर्यंत विनापरवानगी प्रवेश बंद ...

हीच वारीची शिकवण अन् मोठंपण ! संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला मुस्लीम कारागिरांनी दिली चकाकी - Marathi News | This is the teaching and greatness of Wari ! The Saint Tukaram Maharaj palkhi was polished by Muslim artists | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हीच वारीची शिकवण अन् मोठंपण ! संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला मुस्लीम कारागिरांनी दिली चकाकी

मुस्लिम कारागिरांनी पालखी रथाला सेवाभावी वृत्तीने दिली चकाकी; काम करणाऱ्या कारागिरांनी सांगितलं यामागचं 'हे'कारण.. ...

वारीसाठी एका पालखीसोबत 40 वारकऱ्यांनाच परवानगी; विभागीय आयुक्तांचे लेखी आदेश - Marathi News | Only 40 Warakaris are allowed with one palanquin for Wari; Written order of the Divisional Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीसाठी एका पालखीसोबत 40 वारकऱ्यांनाच परवानगी; विभागीय आयुक्तांचे लेखी आदेश

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढले लेखी आदेश ...

मोठी बातमी; आषाढी वारीच्या काळात १७ ते २५ जुलैपर्यंत पंढरीत संचारबंदी - Marathi News | Big news; Curfew in Pandharpur from 17th to 25th July during Ashadi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; आषाढी वारीच्या काळात १७ ते २५ जुलैपर्यंत पंढरीत संचारबंदी

पोलीस अधीक्षक सातपुते : परिसरातील दहा गावांचाही समावेश  ...

निर्जला एकादशीनिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास - Marathi News | Flower arrangement at Vitthal-Rukmini temple in Pandharpur on the occasion of Nirjala Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निर्जला एकादशीनिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

राज्य सरकार वारकऱ्यांना झुलवत ठेवतंय : भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल  - Marathi News | State government keep on waiting to Warakari : BJP leader Gopichand Padalkar's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकार वारकऱ्यांना झुलवत ठेवतंय : भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल 

राज्य सरकारने बार, दारु मालकांचे धंदे सुरु करताना अशा बैठका घेतल्या होत्या का ? ...