शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

नागपूर : शॉक लागून नागपुरातील दोन वारकऱ्यांचा मृत्यू; टेंट उभारताना घडली दुर्घटना

महाराष्ट्र : विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंग २८ युगांपासून पंढरपूरात उभा आहे, त्याबद्दल...

महाराष्ट्र : सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम निमगाव केतकी येथे विसावला

पुणे : संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या

पुणे : तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापुर तालुक्यात दाखल;शुक्रवारचा मुक्काम सणसरमध्ये

महाराष्ट्र : भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: 'आईच्या उदरात असताना वारीचे संस्कार घडले, ते शेवटपर्यंत टिकले!'- बाबामहाराज सातारकर

पुणे : माउली..माउली..' नामाच्या जयघोषात ज्ञानदेवांच्या पादुकांना नीरा स्नान;सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप