शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

महाराष्ट्र : ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक

बीड : पंढरीच्या वाटेत दर पाच किमीवर आपला दवाखाना अन् १० खाटांचे आयसीयू

महाराष्ट्र : आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू

नागपूर : विठूरायाच्या वारीचे राज्यातील नियोजन आज पंढरपुरात ठरणार; एसटी महामंडळाची तयारी

लोकमत शेती : Ashadi Yatra 2025 : आषाढी यात्रेनिमित्त पांडुरंगाचे २४ तास दर्शन कधीपासून? जाणून घ्या सविस्तर

सातारा : पावसामुळे वारकऱ्यांसाठी १० हजार क्षमतेचे सेवा केंद्र उभारा - जयकुमार गोरे

परभणी : वारकऱ्यांची शान! रणेर कुटुंबाचा 'देवाचा अश्व' पुन्हा पालखीत, १०० वर्षांची अखंड परंपरा

महाराष्ट्र : विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय

लोकमत शेती : यंदा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला माउलींचे प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

सोलापूर : चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान