शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

फिल्मी : पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या आई-वडिलांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा, प्रवीण तरडेंचं होतंय कौतुक

सोलापूर : विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

फिल्मी : ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच... २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले...

संपादकीय : पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

सखी : आषाढी एकादशी: सोहळा करा साजरा सुखानं, दारासमोर काढा १० सुंदर रांगोळ्या!

सोलापूर : नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह

भक्ती : १५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?

फिल्मी : Video: वडिलांसोबत रिंकू राजगुरुही पंढरीच्या वारीत सहभागी, नऊवारी साडीत खेळली फुगडी

सोलापूर : कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा