Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Pandharpur wari, Latest Marathi News
Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
कपाळाला चंदनाचा टिळा, मुखात पांडुरंगाचा अखंड नामघोष, मधूनच आकाशातून होणारी पावसाची पखरण अशा वातावरणात आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. ...
दरवर्षी मुख्यमंत्र्यांबरोबर एका वारकरी जोडप्यालाही विठ्ठलपूजेचा सन्मान मिळतो. दरवर्षी अशा एका जोडप्याचा फोटो आणि त्यांची माहिती प्रसिद्ध होत असते मात्र या सन्मानासाठी जोडप्याची निवड कशी होते हे तुम्हाला माहिती आहे का ? ...
Ashadhi Ekadashi : विठू-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या या दैदिप्यमान सोहळ्याने अवघी पंढरी विठुनामाच्या जयघोषात दुमदुमल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात कडक पोलीस ब ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाकडे केली. ...