Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Pandharpur wari, Latest Marathi News
Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृंदगाचा गजर आणि विठू नामाचा अखंड जप करत कोल्हापूर जिल्ह्यातील दिंड्या बुधवारी पंढरपूरसाठी रवाना झाल्या. यानिमित्ताने शहरात आषाढी एकादशीच्या आगमनाचे रंग भरले. ...
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विशेष वैद्यकीय पथक रवाना झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीमध्ये हे पथक मंगळवारी रवाना करण्यात आ ...
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. यानिमित्त माधवदास राठी महाराज यांचे समाधीचे कीर्तन झाले. निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वैद्य द्वादशी १२१९ला समाधी घेतली. ...
संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी बारामती शहरात कविवर्य मोरोपंत पराडकरांच्या व शिवलीलामृताचे रचनाकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला. ...