लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
नवा प्रयोग; शंख निनाद करीत पोलिसांचे वाहतुकीचे नियोजन - Marathi News | New Experiment; Police traffic planning for conveying cone ninad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवा प्रयोग; शंख निनाद करीत पोलिसांचे वाहतुकीचे नियोजन

पंढरपूर : वाहतुकीला शिस्त लावणारे किंवा एखाद्या चौकात गर्दी झाल्यास शिट्टी वाजवून वाहतूक सुरळीत करणारे पोलीस पंढरपुरात आल्यानंतर भक्तीत ... ...

वारीत हरविलेल्या वृद्धेला घेऊन येताना अपघात, दोघे जागीच ठार - Marathi News | Accident, both of them killed on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वारीत हरविलेल्या वृद्धेला घेऊन येताना अपघात, दोघे जागीच ठार

कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक ...

जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक - Marathi News | Warkaris fraud using the old receipt book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक

आषाढी यात्रा ; सीसीटीव्हीमध्ये पाहून धरिला पंढरीचा चोर... ...

शाळा वाऱ्यावर सोडून शिक्षक गेले वारीला  - Marathi News | The teachers left the school and went to the Pandharpur wari | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाळा वाऱ्यावर सोडून शिक्षक गेले वारीला 

शिक्षक शाळा वाऱ्यावर सोडून वारी यात्रेला गेल्याचा प्रकार पालकांनी उघडकीस आणला ...

‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ - Marathi News | Devotees worshiped lord Vitthala for water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’

देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी  विठ्ठल चरणी घातले. ...

विदर्भाचे प्रतिपंढरपूर असलेल्या कौंडण्यपुरात भाविकांची मांदियाळी - Marathi News | Devotees' gathered in Kandanaypur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भाचे प्रतिपंढरपूर असलेल्या कौंडण्यपुरात भाविकांची मांदियाळी

विदर्भाचे पंढरपूर तथा रुक्मिणीचे माहेर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त सुमारे ४० हजार भाविकांनी सायंकाळपर्यंत दर्शन घेतले. ...

भाविक दर्शनरांगेत अन् कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन! - Marathi News | Vip Darshan to the activists of partys and devotee in que | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाविक दर्शनरांगेत अन् कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन!

आषाढी एकादशी सोहळा : मंदिर समितीचे नियोजन कोलमडले ...

पंढरीची वारी म्हणजे भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच  - Marathi News | Pandharpur Wari is the biggest gathering of Bhagwat Dharma's | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पंढरीची वारी म्हणजे भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच 

आपल्या सर्व प्रापंचीक अडचणीचे ओझे त्या विठ्ठलरुपी ईश्वराच्या स्वाधीन करुन इहलोकीच्या स्वर्गाकडे प्रयाण करणे आणि अशा सोहळयाचे रुप दृष्टीक्षेपात येणे हे भाग्यच आहे. ...