लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
जळगाव: संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम सातोड गावी - Marathi News | departure of sant muktai palkhi to pandharpur from jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव: संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम सातोड गावी

मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा सर्वात लांब तब्बल ७०० किमीचा पायी प्रवास ३३ दिवसात पूर्ण  करेल. ...

माउली! यंदा वारीला जायचं कसं?; पालखी मार्गावर समस्यांचे ढीग - Marathi News | Mauli! How to go to Wari this year ?; Piles of problems on the palanquin route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माउली! यंदा वारीला जायचं कसं?; पालखी मार्गावर समस्यांचे ढीग

१९८४ ला मंजूर झालेला सुमारे २५० किमीचा पालखी मार्ग अखेरच्या टप्प्यात आहे. ...

माऊलींचा ४ जुलै तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ५ जुलैला सोलापूर जिल्ह्यात येणार  - Marathi News | Mauli's July 4 and Tukaram Maharaj's Palkhi ceremony will come on July 5 in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माऊलींचा ४ जुलै तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ५ जुलैला सोलापूर जिल्ह्यात येणार 

पालखी मार्ग,पालखी तळ सोहळ्यास सज्ज ठेवण्यासाठी तत्काळ कार्यवाही करा; जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना ...

माघ वारी विशेष; वारक-यांच्या प्रत्येक हालचालीवर असणार सीसीटीव्हीची नजर - Marathi News | Magh Wari Special; CCTV will keep an eye on Warak's every move | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघ वारी विशेष; वारक-यांच्या प्रत्येक हालचालीवर असणार सीसीटीव्हीची नजर

माघवारीसाठी ग्रामीण पोलीस प्रशासन सज्ज; पेट्रोलिंग, फिक्स पाॅइंटवर पोलिसांचा २४ तास खडा पहारा ...

‘एसटी’ महामंडळाची कार्तिकी वारी हुकली; काही वारकरही दर्शनाला मुकले ! - Marathi News | Karthiki Wari of ‘ST’ Corporation lost; Some Warakaris also missed Darshan! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एसटी’ महामंडळाची कार्तिकी वारी हुकली; काही वारकरही दर्शनाला मुकले !

पंढरीतील संख्याही घटली : कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका ...

'... तर अंगणवाडी सेविका, कोतवाल अन् पोलीस पाटीलही 'विलनीकरणाची' मागणी करतील' - Marathi News | Anganwadi workers, Kotwal and Police Patil will also demand 'merger' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'... तर अंगणवाडी सेविका, कोतवाल अन् पोलीस पाटीलही 'विलनीकरणाची' मागणी करतील'

अजित पवारांचा रोखठोक; पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न ...

राज्यात सुख शांती नांदावी, वारीची परंपरा कायम सुरू राहावी; अजित पवारांचे विठ्ठलाकडे साकडे - Marathi News | May peace and prosperity prevail in the state, the tradition of Wari should continue forever; Ajit Pawar's visit to Vitthal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यात सुख शांती नांदावी, वारीची परंपरा कायम सुरू राहावी; अजित पवारांचे विठ्ठलाकडे साकडे

आज कार्तिक एकादशी; अजित पवारांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा ...

अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक पार पडली कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा - Marathi News | Saptnik passed away at the hands of Ajit Pawar on the occasion of Karthiki Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक पार पडली कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा

आज कार्तिक एकादशी यात्रा ...