लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
पालखी सोहळ्यासाठी लोणंदनगरी सज्ज; आरोग्य विभागही तयारीला  - Marathi News | lonand nagari ready for sant dnyaneshwar palkhi ceremony health department is also preparing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालखी सोहळ्यासाठी लोणंदनगरी सज्ज; आरोग्य विभागही तयारीला 

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा म्हणजे लोणंदनगरीसाठी सर्वात मोठा उत्सव असतो. ...

Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात - Marathi News | Pandharpur Ashadi Wari; Mauli's Palkhi 4 Antukaram's Palkhi on 5th July in the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात

वैष्णवांना आगमनाची उत्कंठा : अकलूज-पंढरपूर वाहतूक मार्गात बदल ...

Supriya Sule : तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी केली वारकऱ्यांची सेवा, भाजली भाकरी - Marathi News | Supriya Sule served Warkaris at Tukobaraya's Palkhi ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी केली वारकऱ्यांची सेवा, भाजली भाकरी

Supriya Sule And Wari : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं भाकरी करण्यात व्यस्त असल्याचं बघायला मिळालं. ...

VIDEO: एकदा तरी वारी अनुभवावी...! अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी - Marathi News | marathi actress prajkta gaikwad visited eashadhi ekadashi wari pandharpur photos and videos goes-vira | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: एकदा तरी वारी अनुभवावी...! अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी

Prajkta Gaikwad, Pandharpur Wari : तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर करत,  टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत प्राजक्तानं पारंपरीक भजनांवर ठेकाही धरला....   ...

वारीत सहभागी होण्याची परवानगी द्या; संभाजी भिडे यांच्याकडून पोलिसांना पत्र, अद्याप परवानगी नाही - Marathi News | allow participation in the wari letter from sambhaji bhide to police no permission yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीत सहभागी होण्याची परवानगी द्या; संभाजी भिडे यांच्याकडून पोलिसांना पत्र, अद्याप परवानगी नाही

संभाजी भिडे यांना पोलीस परवानगीशिवाय पालखी सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले होते. ...

आषाढी पायीवारी: जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेर आपुलिया!! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान - Marathi News | the glorious departure of mauli dnyaneshwar maharaj palkhi from alankapuri to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी पायीवारी: जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेर आपुलिया!! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९२ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. ...

आषाढीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला येणार; महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray will visit Pandharpur on Ashadi; Invitation from Mahapuja Temple Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला येणार; महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील - मुख्यमंत्र्यांची ग्वाही ...

हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव - Marathi News | Strange story; A bike ambulance will save lives while waiting in the crowd of Ashadhi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव

३५ दुचाकींची सोय : नेटवर्क जाम न होण्यासाठी कंपन्यांना पत्र ...