श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेला श्रध्देने केलेल्या दानातील पैशाचा सदुपयोग करत मंदिर समितीने चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना सोमवारी ५०० किलो भाताची खिचडी आणि हजारो लिटर मठ्ठा वाटप केला. ...
सध्या उष्णतेची दाहकता वाढत असून ती कमी करण्यासाठी पाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेस गुढीपाडव्यापासून प्रारंभ करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने ही सेवा ७ जूनपर्यंत चालणार आहे. ...
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात पोलिसांनी अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारताच, व्यापाºयांनी आ. भारत भालके यांच्याकडे गाºहाण मांडले. त्यानंतर ... ...
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. सूत्राकडून ... ...