लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर

पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर, मराठी बातम्या

Pandharpur vitthal rukmini temple, Latest Marathi News

पंढरपुरात संत तुकाराम विद्यापीठाची स्थापना - Marathi News | Establishment of Sant Tukaram University at Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात संत तुकाराम विद्यापीठाची स्थापना

१५ जणांची मार्गदर्शक समिती : विजय भटकर यांची अध्यक्षपदी निवड ...

विठ्ठलाच्या पुढ्यात देणगीचा ओघ! दोन महिन्यांत १ कोटी ६० लाख रुपये जमा - Marathi News | Pandharpur : In the last two months, deposits of Rs.1.60 Crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलाच्या पुढ्यात देणगीचा ओघ! दोन महिन्यांत १ कोटी ६० लाख रुपये जमा

गत काही वर्षात वाढणाऱ्या देणग्यामुळे गरिबांचा विठूराया आज श्रीमंत होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात विठ्ठलाच्या पुढ्यात अर्थात विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला १ कोटी ६० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. ...

पंढरपूरच्या विठोबाला शेंदुर्णीचा चंदन लेप - Marathi News | Shandurni Chandan Lep of Pandharpur Vithoba | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंढरपूरच्या विठोबाला शेंदुर्णीचा चंदन लेप

चंदन पेस्ट मशीनद्वारे तयार होतो प्रती दिन तीन किलो चंदनाचा लेप; कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर संस्थानकडून आॅर्डर ...

पंढरपूर स्वच्छतेसाठी दीड कोटींचा खर्च - Marathi News | One and a half million expenditure for cleanliness of Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर स्वच्छतेसाठी दीड कोटींचा खर्च

मंदिर समिती सरसावली, १०२ प्रशिक्षित कर्मचारी करणार तीन शिफ्टमध्ये स्वच्छता ...

पंढरपुरातील स्वच्छतेसाठी दीड कोटी - Marathi News |  Hundred & Fifty crores for cleanliness in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील स्वच्छतेसाठी दीड कोटी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरातील मंदिर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग व दर्शन मंडप आदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी वर्षाला १ कोटी ४९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येतील. ...

चैत्र वारीसाठी पंढरपुरात दीड लाख भाविक   - Marathi News | Pandharpur has 150,000 pilgrims for Chaitra Vari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चैत्र वारीसाठी पंढरपुरात दीड लाख भाविक  

चैत्र वारी (कामदा एकादशी) असल्याने विठुरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची गर्दी ...

पुंडलिक वरदे... सोन्याच्या पंढरीतील विठ्ठलासाठी आता सोन्याची वीट! - Marathi News | pandharpur gold bricks for vitthal rukmini | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुंडलिक वरदे... सोन्याच्या पंढरीतील विठ्ठलासाठी आता सोन्याची वीट!

पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर अठ्ठावीस युगे उभा असणाऱ्या विठूरायाच्या खजिन्यात आता सोन्याची वीट जमा होणार आहे. ...

पंढरपूरातील चंद्रभागेतील मैलामिश्रित पाणी प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मुख्याधिकाºयांना घातला घेराव  - Marathi News | Chowk to disperse the pro-Hindu organizations to the aggressor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरातील चंद्रभागेतील मैलामिश्रित पाणी प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मुख्याधिकाºयांना घातला घेराव 

गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेत शहरातील मैलामिश्रीत पाणी मिसळते़ याबाबत अनेकवेळा निवेदने दिल्यानंतरही फरक न पडल्याने  विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या २०० कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना घेराव घालून याचा जाब विचारला़ ...