लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021

Pandharpur By Election 2021 Latest news, मराठी बातम्या

Pandharpur by election, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. त्याचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे.
Read More
Pandharpur Election Results 2021: योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य - Marathi News | pandharpur election Results 2021 bjp devendra fadnavis react on pandharpur election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Election Results 2021: योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Pandharpur Election Results 2021: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

Pandharpur Election Results Live : "ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत" - Marathi News | Pandharpur Election Results Live BJP Chandrakant Patil Slams CM Uddhav Thackeray Over Pandharpur Results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results Live : "ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत"

Pandharpur Election Results Live Chandrakant Patil And CM Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि मतदारांचे आभार मानले. ...

Pandharpur Election Results Live : पंढरपुरात भाजपाचे ‘समाधान’, विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अवताडे म्हणाले, हा विजय... - Marathi News | Pandharpur Election Results Live: This victory belongs to the people, Samadhan Avtade's reaction after the victory | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results Live : पंढरपुरात भाजपाचे ‘समाधान’, विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अवताडे म्हणाले, हा विजय...

Pandharpur Election Results News : अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. या विजयानंतर समाधान अवताडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

Pandharpur Election Results Live: पंढरपूरात भाजपाला विठ्ठल पावला, समाधान आवताडे विजयी; राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंचा पराभव - Marathi News | Pandharpur Election Results Live: BJP Samadhan Avtade won; defeated NCP Bhagirath Bhalke | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results Live: पंढरपूरात भाजपाला विठ्ठल पावला, समाधान आवताडे विजयी; राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंचा पराभव

पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगिरथ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला आहे. ...

Pandharpur Election Results 2021: “...ते माझ्यावर सोडा”; समाधान आवताडे विजयी होताच नेटकऱ्यांना आठवलं देवेंद्र फडणवीसांचं ते विधान! - Marathi News | pandharpur election results 2021 bjp devendra fadnavis video got viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Election Results 2021: “...ते माझ्यावर सोडा”; समाधान आवताडे विजयी होताच नेटकऱ्यांना आठवलं देवेंद्र फडणवीसांचं ते विधान!

Pandharpur Election Results 2021: निवडणूक निकालाच्या या धामधुमीत भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. ...

Pandharpur Election Results Live: “पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?” - Marathi News | Pandharpur Election Results Live: BJP Gopichad Padalkar Criticized NCP Jayant Patil & Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results Live: “पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?”

पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. अद्याप त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. तत्पूर्वी भाजपाकडून ठाकरे सरकारच्या नेत्यांवर टीकास्त्र सुरू झालं आहे.   ...

Pandharpur Election Results Live: "येणारा धोका समजा अन् एक पाऊल पुढे टाका"; भाजपा आमदाराची सत्ताधारी आमदारांना खुली ऑफर - Marathi News | Pandharpur Election Results Live: BJP MLA Nitesh Rane open offer to ruling MLA over Results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results Live: "येणारा धोका समजा अन् एक पाऊल पुढे टाका"; भाजपा आमदाराची सत्ताधारी आमदारांना खुली ऑफर

पंढरपूर पोटनिवडणूक २०२१:  पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाची विजयाच्या दिशेने वाटचाल आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे. ...

Pandharpur Election Results Live: पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचाच 'करेक्ट कार्यक्रम'; चंद्रकांत पाटलांनी कोणाला दिलंय विजयाचं श्रेय? - Marathi News | Pandharpur Election Results Live: BJP Chandrakant Patil Target NCP Jayant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results Live: पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचाच 'करेक्ट कार्यक्रम'; चंद्रकांत पाटलांनी कोणाला दिलंय विजयाचं श्रेय?

पंढरपूर पोटनिवडणूक २०२१:  पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट होऊ लागल्यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया निकालावर येत आहेत. यात भाजपाने आता राष्ट्रवादी नेत्यांना टोला लगावला आहे. ...