कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलांना रात्री अपरात्री ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. शासकीय रुग्णालयातील जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असून तो तत्काळ थांबविण्यात यावा. अशा संतप्त भावना गुरुवारी झालेल्या पंचायत सम ...
शासन नियमानुसार पंचायत समिती सदस्यांना कोणताच वैयक्तिक विकास फंड नसतो. परंतु; आपल्या कार्यक्षेत्रात आपणच फंड आणून विविध विकास कामांसोबतच इतर अनेक कामे करून त्यावर स्वत:चे नाव टाकून केवळ जाहिरातबाजी करण्याचा नवीन फंडा पंचायत समिती सदस्यांनी आणला आहे. ...
सिंदखेडराजा : गोरेगाव येथील सरपंच सौ.सिमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदार यांच्या समक्ष तहसिल कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता ब ...