आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.याची सखोल चौकशी करा तसेच आबोली घाटात संरक्षक कठडे कोसलेत साईडपट्टी नाही एखादा पोलदपूर सारखा अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्याकडून कर ...
राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांच ...
मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत स्वाभिमानच्या दहा तर शिवसेनेच्या एका सदस्याने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेधाचा ठराव मांडला. ...
शौचालय बांधणीसाठी अपात्र लाभार्थ्यांना निधी दिल्याने झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी या कुडाळ तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांनी केली. शौचालय बांधणीच्या मुद्यावरून सभा गाजली. ...
तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे. ...
अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तिमरम येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण न झाल्याने रस्त्यावर एक ते दीड फूट चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजली. मात्र तेव्हापासूनच नव्हे तर उन्हाळ्यात बंद झालेली शाळा आतापर्यंत उघडलीच नाही. हा प्रकार प्रकल्पग्रस्त गाव असलेल्या थुटाणबोरी येथील आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकांनी प्रशासनाला साकडे घातले. परंतु त्याचा काहीएक फाय ...