पंचायत समिती सभापतीसह सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी नांदेड पंचायत समितीच्या मासिक सभेवर सभापतीसह इतर सदस्यांनी बहिष्कार टाकला. अधिकारासाठी सभेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
कणकवली पंचायत समितीला १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत ६ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी गेल्या तीन वर्षात प्राप्त झाला होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे गेल्या तीन वर्षात ४ कोटी ९५ लाख एवढा निधी अखर्चित राहिला आहे. या निधी अखर्चित रहाण्यास कोण जबाबदा ...
बीड पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या वृक्ष लागवड संगोपन कामामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. झाडे नसताना देखील मजुरांच्या नावाखाली लाखों रुपये उचलल्याचे प्रकार देखील समोर आले होते ...
अकोला : पंचायत समितीचे दोन प्रवेशद्वार व एक लोखंडी दरवाजा बसविण्याच्या कामात सभागृहाची मंजुरी न घेता नियमबाह्य १ लाख २२ हजार रुपयांचा नियमबाह्य खर्च करण्यात आल्याने, यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याचा ठराव अकोला पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत म ...
जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही. ...
शौचालयांच्या कामांबाबत चौकशी समितीची मागणी करुनही पुर्तता होत नसल्याचे कारण पुढे करतांनाच कार्यालयात सभापती उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी देखील गैरहजर राहतात. यामुळे जनतेची कामे खोळंबळी आहे. असे निवेदन देऊन पंचायत समितीमधील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी ...