डिजीटल महाराष्ट्र संकल्पनेत महत्वाची भुमिका पार पाडणाºया राज्यातील हजारो संगणक परिचालकांकडे शासन गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहेत. भंडारा तालुक्यात एकूण ९४ ग्रामपंचायतीचा समावेश असून ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि सुसूत्रतेने चालावा, ...
शिक्षकांना अंतिम वेतन प्रमाणपत्र व मूळ सेवापुस्तकासाठी अडवणूक करण्याचा प्रकार अकोला पंचायत समितीमध्ये सुरू असल्याने शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
पंचायत समितीने बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले. ही बाब पंचायत समितीला माहित होताच पंचायत समितीने पोलिसांची मदत घेत सोमवारी अतिक्रमण हटविले. त्यामुळे जवळपास दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
ग्रासेवक, ग्रामसेविका पद रद्द करून केवळ पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी, यासह इतर विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
अकोला : ग्रामविकास विभागाने गेल्या काही दिवसात गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला. ... ...
तालुक्यातील ग्रामीण भागात गवंडी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे व यापूर्वी नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवकांकडून विलंब होत असल्याच्या कारणावरून व गटविकास अधिकारी सुध्दा गवंडी कामगारांच्या समस्या ...