सिरोंचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. उंदीरवाडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नसल्याची भूमिका घेतली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली ...
केंद्र शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास आराखडा व बालकल्याण पुरस्कारासाठी जानेवारी २०२० मध्ये प्रस्ताव मागविले होते. याकरिता २०१८-१९ हे आर्थिक वर्ष मूल्यांकना ...
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता शेंडे यांचा सीएल अर्ज १६ जून रोजी प्राप्त झाला. सदर अर्ज गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्याकडे सादर केला असता, त्यांनी शेंडे यांच्या विरोधात अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. तसेच डाकेतून ...
कागदोपत्री कामाचा पाठपुरावा न करता संंबधित कामे पूर्णत्वास नेण्यासंदर्भात अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजने अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांची माहिती, लसीकरण, जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पेठ पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेल्या विविध कामांवरील मजुरांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. ...
तालुक्यातील ग्रामसेवक एम.जी. सगरुळे बुधवारी वैद्यकीय रजेचा पगार मिळण्यासंदर्भात पंचायत समितीत गेले होते. त्यांनी तेथील बाबू हाडसे यांना विचारणा केली. हाडसे यांनी सगरुळे यांना गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत ग्रामसेवक बीडीओ ...
उत्पन्नाची खोटी माहिती देऊन एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा प्रकार श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये घडला होता. याबाबत कोळगाव येथील गणेश पद्माकर गाडेकर यांनी पंचायत समितीकडे या कुटुंबाच्या चौकशीची मागणी केली होती. या ...