निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील जागा खुल्या करुन त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला जि.प.च्या ४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक होणार असून मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. ...
एका गटात पती -पत्नी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, पक्षाने तिकीट नाकारली. म्हणून आपली शक्ती दाखविण्यासाठी पत्नीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी २४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी ३८८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्यात आता लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
जिल्ह्यात एकूण १७ माजी जि.प. सदस्यांना पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४ पंचायत समितीच्या सभापतींना बढती देत जिल्हा परिषदेची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ८ गटाच्या निवडणुकीने लक्ष वेधले आहे. ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस १३ डिसेंबरला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. ...
बोंडगावदेवी जिल्हा परिषद प्रभागात विविध राजकीय पक्षांकडून स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची परंपरा आहे. मागील २० वर्षांपूर्वी काँग्रेसने मतदार क्षेत्राबाहेरील उमेदवार दिला होता. त्यावेळीसुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांनी नाकारले होते. ...