PanchyatSamiti Gadhingalj Kolhapur : केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजना पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू लोकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे आवाहन माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली. ...
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक होणार होती. त्यात जिल्हा परिषदांच्या ७० तर पंचायत समित्यांच्या १३० जागांचा समावेश होता. ...
ओबीसींसाठी राखीव जागांवरील लोकप्रतिनिधींची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने खुल्या प्रवर्गातून ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली ...
१९ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य शासनाने आधीही केली होती. ...
panchayat samiti HasanMusrif Kolhapur : कागल मतदारसंघातही गडहिंग्लज कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि कामगार आहेत. त्यामुळे त्यांच्या हितासाठीच आपण कारखान्याला सहकार्य करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी स्पष्ट केले. ...