येवला : येवला पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे अॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरूड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ...
खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या सुधारीत किमान वेतनाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ च्या राज्य पदाधिकाºयांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे अशी माहीती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नाशिक जिल ...
नाशिक : शासनाच्या धोरणांचा निषेध व विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद कमर्चारी संघटनांची निदर्शने महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या मार्गदशर्नाखाली जिल्हा परिषद कमर्चारी महासंघ नाशिकच्या वतीने ...
देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीकडे गेली तीन वर्षे संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) नसतानाही २ लाख ७८ हजार ५३७ रुपये निधी प्रशासनाकडे जमा करण्यात आला आहे. तेथे डाटा आॅपरेटर नसताना हे पैसे का ठेवण्यात आले आहेत? ग्रामपंचायतीला व्याजासह पैसे परत देण ...
दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री सडक योजनेची कामे दिली जात आहेत. तो सरकारचा जावई आहे का? असा संतप्त सवाल करीत जोपर्यंत अशा ठेकेदारांना कामे द्यायची बंद होत नाहीत तोपर्यंत कितीही कोटींची कामे केली तरी त्याचा काहीही उपयोग होण ...
वीटभट्टी वा ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी तरुणांना मत्स्यव्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे. ...
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. कंत्राट व मानधनावरील कर्मचाºयांना सेवेत नियमित करावे. महामंडळे, नगर पालिका, महानगर पालिका, शैक्षणिक संस्था, विविध प्रकल्पांमधील रिक्त पदे तत्काळ भरावी, कोविड योध्द्यांच्या सुरक्षिततेसाठी पु ...