देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अलीकडेच पार पडल्या. ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कर्मचारी असलेली एक महिला त्याच ग्रामपंचायतीची अध्यक्षा झाल्याचे समोर आले आहे. ...
Panchyat Samiti- गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ईराप्पा हसुरी यांची बिनविरोध निवड झाली. तहसिलदार तथा पीठासन अधिकारी दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली. ...
Chiplun Teacher News- चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पगारापोटी लाखोंची रक्कम पंचायत समितीकडे जमा झाली आहे. मात्र, पगार बिलावर गटशिक्षणाधिकार्यांची सही झालेली नाही. गटशिक्षणाधिकार्याचा पदभार स्वीकारण्यास संबंधीत अधिकारी धजावत ...
panchayat samiti sindhudurg- गोवा बनावटीच्या दारूचा विषयावर सर्व सदस्यांनी पंचायत समिती सभेत पोलिस यंत्रणेवर निशाना साधला. गावागावात सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या अवैध दारू व्यवसायाला पोलिस यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप देवगड सदस्यांकडून करण्यात आल ...
Panchyatsamiri, Kankavli School, panchayat samiti, sindhudurg शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही .अशी भूमिका कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी स्पष्ट केली. ...
PanchyatSamiti, Viabhavwadi, Sindhudurgnews, Crimenews राष्ट्रीय ग्रामस्वराज्य कार्यक्रमांतर्गत झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उपस्थिती नोंदवहीवर समाजकल्याण सभापती, उपसभापती आणि एक पंचायत समिती सदस्य यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या निर्दशनास आल्या ...