नरखेड पंचायत समितीत उपसभापती पदाच्या निवडणुकीत अर्ज सादर करताना राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर उमरकर यांचे टायमिंग चुकल्याने बहुमत नसतानाही भाजपचे स्वप्निल नागापुरे अविरोध निवडून आले. ...
जिल्हा परिषद व पंचायत समिती रोस्टर अजूनपर्यंत जाहीर व्हायचे आहेत, त्या पहिलेच गावातील व बाहेरगावातील अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून दौरे सुरू केले आहेत. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये अनिच्छितेचे वातावरण आहे. ...
विधिमंडळाची पंचायत राज समिती ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात होती. समितीने पहिल्या दिवशी सन २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदा संदर्भात सीईओ व संबंधित खातेप्रमुखांनी साक्ष नोंदविली. दुसऱ्या दिवशी ८ ...
PanchyatSamiti Gadhingalj Kolhapur : केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजना पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू लोकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे आवाहन माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली. ...
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक होणार होती. त्यात जिल्हा परिषदांच्या ७० तर पंचायत समित्यांच्या १३० जागांचा समावेश होता. ...