लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंचायत समिती

पंचायत समिती, मराठी बातम्या

Panchayat samiti, Latest Marathi News

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण, 'या' महिन्यांनंतरच निवडणुका होण्याची शक्यता - Marathi News | Zilla Parishad, Panchayat Samiti constituency restructuring is complete in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण, 'या' महिन्यांनंतरच निवडणुका होण्याची शक्यता

नवीन मतदारसंघानुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट ...

भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपचे महेंद्र पाटील, बिनविरोध झाली निवड - Marathi News | BJP's Mahendra Patil elected unopposed as Bhiwandi Panchayat Samiti chairman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपचे महेंद्र पाटील, बिनविरोध झाली निवड

पाटील यांची निवड जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात एकच जल्लोष केला. ...

२०८ उमेदवारांचे भविष्य सीलबंद! लातूर जिल्ह्यातील चार नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान - Marathi News | 208 candidates Future sealed! Peaceful polling for four Nagar Panchayats in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२०८ उमेदवारांचे भविष्य सीलबंद! लातूर जिल्ह्यातील चार नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान

येथे एकूण ७६.८५ टक्के मतदान झाले असून, आता निकालाची उत्सुकता लागली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे १६ जागांवर निवडणूक झाली नाही. या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होणार असल्याने सर्वच मतमोजणी १९ जानेवारीला होणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात ...

मतदान झाले ईव्हीएमबंद, आता मतमोजणीचा मनाला घोर - Marathi News | gondia zp panchayat samti election who will win | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मतदान झाले ईव्हीएमबंद, आता मतमोजणीचा मनाला घोर

जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मनातील उमेदवाराला मतदान केले. ...

भंडारा, गाेंदिया जि.प.सह विदर्भातील ३८ नगर पंचायतीत आज मतोत्सव - Marathi News | Voting starts in 38 Nagar Panchayats of Vidarbha including Bhandara, Gondia ZP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भंडारा, गाेंदिया जि.प.सह विदर्भातील ३८ नगर पंचायतीत आज मतोत्सव

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ३९ जागांसाठी ३४५ तर गाेंदियाच्या ५३ पैकी ४३ जागांसाठी २४३ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यासाेबतच ३८ नगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ...

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३० जागांसाठी निवडणूक १८ जानेवारीला - Marathi News | Zilla Parishad and Panchayat Samiti election for 30 seats to be held on january 18th | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३० जागांसाठी निवडणूक १८ जानेवारीला

निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील जागा खुल्या करुन त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला जि.प.च्या ४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक होणार असून मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. ...

पतीने घेतली माघार, पत्नी निवडणुकीच्या मैदानात - Marathi News | Husband had to withdraw from nomination and wife enters in local body election | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पतीने घेतली माघार, पत्नी निवडणुकीच्या मैदानात

एका गटात पती -पत्नी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, पक्षाने तिकीट नाकारली. म्हणून आपली शक्ती दाखविण्यासाठी पत्नीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे. ...

६३१ उमेदवारांमध्ये रंगणार जिल्हा परिषदेचा रणसंग्राम - Marathi News | battle of Zilla Parishad gondia election will be fought among 631 candidates | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :६३१ उमेदवारांमध्ये रंगणार जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी २४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी ३८८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्यात आता लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...