शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पल्लवी सुभाष

पल्लवी सुभाषने छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे. 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे 'गोद भराई', 'बसेरा', 'आठवा वचन', 'तुम्हारी दिशा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : अधुरी ही प्रेम कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कपल्सच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना बसला धक्का

फिल्मी : अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण

फिल्मी : यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फिल्मी : वकील बनण्याचे स्वप्न बाजूला राहिले अन् बनली अभिनेत्री, असा आहे पल्लवी सुभाषचा अख्खा प्रवास

फिल्मी : मराठी इतकीच साऊथमध्ये ही प्रसिद्ध आहे पल्लवी सुभाष, अनिकेत विश्वासरावसोबत होती रिलेशनशीपमध्ये