Palghar, Latest Marathi News
पालघर जिल्ह्याच्या ११० किमीच्या सागरी किनारपट्टीवर बुधवारी नारळी पौर्णिमेची धूम होती. ...
भारतातून ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झालेल्या आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना बुधवारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत पालघरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. ...
वाडा येथे एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. ...
मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील वसई ते झाई - बोर्डी भागातील हजारो बोटी १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यास सज्ज आहेत. ...
तब्बल सोळा वर्षांपासून विविध कारणांनी रेंगाळलेला बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या जमिनीचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला आहे. ...
पालघर रेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता ...