ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन सुरू असून यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याचाच फटका वावरे कुटुंबीयांना शुक्रवारी बसला. ...
कोेरोना प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य पातळीवर खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, धार्मिकस्थळे, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी असलेले व नुकतेच लग्न झालेले जोडपे आपल्या अन्य एका सहकारी मित्र असलेल्या जोडप्यासोबत थायलंड येथे फिरण्यासाठी गेले होते. ...
पूर्वी लाकडाची, कौलाची घरे असत, झाडे, जंगले विपूल प्रमाणात होती. त्यामुळे पक्ष्यांना निवाऱ्यासाठी भरपूर जागा होती. मात्र, आधुनिकीकरणाच्या नावाखाली सिमेंटची घरे, डांबरी रस्ते आणि माणसाने केलेली प्रचंड वृक्षतोड यामुळे पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होत आहे ...
कोरोनाच्या भीतीने काही ठिकाणी उत्स्फूर्त बंद केला जात आहे, मात्र त्याच वेळी व्यापारी, शेतकरी यांचे मोठे नुकसान होणार असल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे. ...
पाड्यावरच्या जिल्हा परिषद टोकेपाडा शाळेतील चौथीची विद्यार्थिनी अगस्ती माच्छी हिने हातरुमाल आणि हेअर बॅण्डपासून मास्क बनवला आहे. तिने त्याचे प्रात्यक्षिक अन्य विद्यार्थ्यांनाही दाखवले. ...