Vikramgad : वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदीमधून ७३.४९ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित ती करून राबविण्यात आली. ...
Palghar : ग्रामीण भागातील उधवा येथील विशाल पारधी याने मुंबईमधील ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे त्याची निवड जम्मू-काश्मीर येथील धावण्याच्या स्पर्धेसाठी झाली आहे. ...
Tarapur blast : तारापूर औद्योगिक क्षेत्रात बल्क ड्रग्स बनविणाऱ्या कारखान्यामध्ये एका रिॲक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीवर तारापूर अग्निशमन दलाने काही वेळातच नियंत्रण मिळविले. ...
Palghar : उड्डाणपुलासाठी मंजुरी तसेच केळवे रोड पूर्व ते केळगाव रोड बंधारा रस्ता दुरुस्ती आदी महत्त्वपूर्ण समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता ...
Palghar : वसई-विरार वगळता १ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पालघरमध्ये १०९ रुग्ण आढळले आहेत, तर वसई-विरारमध्ये याच कालावधीत १९० रुग्ण नव्याने आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...