कृषी पंप विज बिल सवलत योजना ही बोगस योजना असून सरकार कोट्यवधीची थकबाकी दाखवून शेतकऱ्याचे नाव बदनाम करत असल्याचा आरोप जनता दलाचे नेते तसेच वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी पालघर येथे केला. ...
New Year : जिल्ह्यातील सर्व रिसॉर्ट जवळपास फुल्ल असताना रात्री समुद्रकिनारा, पर्यटनस्थळांवर पोलीस दल डिजिटल कॅमेऱ्याने नजर ठेवणार असल्याने फुल टू धम्मालच्या अपेक्षेने पालघरमध्ये आलेल्या पर्यटकांचा पुरता हिरमोड होणार आहे. ...
Tourists : ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने कडक केलेले निर्बंध पाळून नववर्ष स्वागताची धूम साजरी करण्यासाठी पर्यटक सज्ज झाल्याचे चित्र आहे. ...
School : जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के शिक्षक तालुक्याला निवासी न राहता नाशिक, त्र्यंबकेश्वर येथून ये-जा करतात. यामुळे लेटलतिफ कारभाराचा गाडा नेहमीचाच झाल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे. ...
पालघर हा जिल्हा मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच शेजारच्या गुजरात राज्यालाही जवळचा आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला असल्याने बहुसंख्य पर्यटक समुद्रकिनारपट्टी भागांत भटकंती आणि रात्रीच्या वेळी दारूपार्ट्या करण्याल ...