लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

सामूहिक बलात्कार प्रकरणात केस मागे घेण्यासाठी दबाव, माजी उपसरपंचांचा प्रताप - Marathi News | Pressure to withdraw case in gang rape case ex sub sarpanch palghar district crime news | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सामूहिक बलात्कार प्रकरणात केस मागे घेण्यासाठी दबाव, माजी उपसरपंचांचा प्रताप

पीडितेच्या वडिलांना दाखवले पैशांचे आमिष ...

Gang Rape in Palghar: पालघरच्या सातपाटीत महाराष्ट्राला हादरवणारी घटना; अल्पवयीन मुलीवर ११ जणांचा बलात्कार - Marathi News | Crime News in Palghar's Satpati: A minor girl was gang raped by 11 persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालघरच्या सातपाटीत महाराष्ट्राला हादरवणारी घटना; अल्पवयीन मुलीवर ११ जणांचा बलात्कार

पाच जणांना अटक, सहा तरुण फरार. पालघरमधील अनेक समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळनंतर शुकशुकाट असतो. येथील सुरूची बने, झुडपांत नशेबाजांचा वावर असतो. ...

अल्पवयीन मुलींवर गॅंग रेप प्रकारणी पाच तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांकडून अटक - Marathi News | satpati marine police arrested five youths for gang rape of minor girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलींवर गॅंग रेप प्रकारणी पाच तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांकडून अटक

अन्य सहा तरुणांचा शोध पोलीस घेत आहेत. ह्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. ...

पालघरच्या सीमेवर गुजरातकडून अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत नागरिकांनी सांगितली व्यथा - Marathi News | Encroachment by Gujarat on Palghar border; In the inspection of the district collector, the citizens expressed their grief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरच्या सीमेवर गुजरातकडून अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत नागरिकांनी सांगितली व्यथा

गुजरात प्रशासनाने कोरोना काळात मुख्य रस्त्यावर पत्रे लावून रस्ते बंद केले हाेते. एवढेच नव्हे आजूबाजूच्या गावात येण्या - जाण्यास बंदी केली होती. ...

धावत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपींनी 10 महीन्यांचा चिमुकलीला बाहेर फेकले; जागीच मृत्यू - Marathi News | Mumbai Palghar Molestation Case, Woman molested in moving car, accused throws out 10-month-old baby girl; Death on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपींनी 10 महीन्यांचा चिमुकलीला बाहेर फेकले; जागीच मृत्यू

मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद हायवेवर ही धक्कादायक घटना घडली आहे. ...

‘इंडिया बुल्स’च्या नावाखाली घातला गंडा, बेकायदा कॉल सेंटरवर छापा - Marathi News | Under the name of 'India Bulls', raids on illegal call centers in thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘इंडिया बुल्स’च्या नावाखाली घातला गंडा, बेकायदा कॉल सेंटरवर छापा

चार आरोपींना अटक : बेकायदा कॉल सेंटरवर छापा ...

'तुम्ही जाहीर सभेचं आयोजन करा, मी येतो'; उद्धव ठाकरेंचा आंदोलकांना पाठींबा - Marathi News | You organize a public meeting, I come; Uddhav Thackeray supports the protesters of palghar vadhavan bandar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही जाहीर सभेचं आयोजन करा, मी येतो'; उद्धव ठाकरेंचा आंदोलकांना पाठींबा

पालघर वाढवण परिसरात सभा घेणार ...

Maharashtra Politics: ठाकरे गटासह राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटात; ताकद वाढतेय! - Marathi News | big setback to ncp and shiv sena thackeray group solapur and palghar district official join shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटासह राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटात; ताकद वाढतेय!

Maharashtra News: राज्यभरातून समर्थन मिळत असल्यामुळे शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ...