लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

ट्रेलर रस्त्यात रुतल्याने राज्यमार्ग बंद, कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर - Marathi News | State highway closed due to trailer rolling on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रेलर रस्त्यात रुतल्याने राज्यमार्ग बंद, कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर

कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर ...

नदीतून प्रवास... जव्हारमधील वृद्ध महिला रुग्णाला डोलीचा आसरा - Marathi News | Dolly support for an elderly female patient in Jawhar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नदीतून प्रवास... जव्हारमधील वृद्ध महिला रुग्णाला डोलीचा आसरा

नदीतून प्रवास करत दवाखान्यात भरती करण्याची आली वेळ ...

Rajendra Gavit : शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा, राजेंद्र गावितांनी दिलं असं स्पष्टीकरण, म्हणाले...  - Marathi News | The talk of Shinde joining the group, Rajendra Gavit explained that, said they no join Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा, राजेंद्र गावितांनी दिलं असं स्पष्टीकरण, म्हणाले... 

Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं वृत्त फेटाळलं असून, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केवळ सदिच्छा भेट घेतली होती, असा खुलासा त्यांनी केला आहे. ...

झिका विषाणूसाठी केंद्रीय पथक झाईत, आश्रमशाळेसह आरोग्य केंद्राची पाहणी  - Marathi News | Central team inspects health center including ashram school in bordi for Zika virus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झिका विषाणूसाठी केंद्रीय पथक झाईत, आश्रमशाळेसह आरोग्य केंद्राची पाहणी 

आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थिनीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर येताच केंद्रीय आरोग्य पथकाच्या पाच सदस्यीय टीमने पाहणी केली. ...

धो-धो पाऊस, पुराने वेढलेली नदी आणि.... ‘त्या’ दहा कामगारांना आणले मृत्यूच्या दाढेतून - Marathi News | Heavy rain, flooded river ten workers out of the jaws of death ndrf vaitarana river heavy rain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धो-धो पाऊस, पुराने वेढलेली नदी आणि.... ‘त्या’ दहा कामगारांना आणले मृत्यूच्या दाढेतून

एनडीआरएफनं वैतरणेत उतरवली बोट, १६ तासांचा लढा झाला यशस्वी ...

वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला यश  - Marathi News | NDRF team rescues 10 GM infrastructure workers stranded in Vaitarna river | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला यश 

पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले. ...

तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन - Marathi News | Possibility of overflowing Tansa Dam; Appeal to citizens to be vigilant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

तानसा धरण आसंडुन (overflow) वाहण्याची पातळी १२८.६३ मी. इतकी आहे. ...

पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत; मुंबईला ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट - Marathi News | Rainstorms disrupting public life in many places Orange alert to Mumbai Red Alert to Palghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत; मुंबईला ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट

गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या तुफानी पावसाने  मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर परिसराला झोडपून काढले. ...