लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

आदिवासींच्या नशिबी आजही ‘गहाण’वटीचे जिणे, कोवळे हात गुलामासारखं राबतात - Marathi News | Even today, the fate of the tribals is affected by the 'mortgage', young hands | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासींच्या नशिबी आजही ‘गहाण’वटीचे जिणे, कोवळे हात गुलामासारखं राबतात

पोलीस म्हणतात, दोन्ही मुली घरी; तर लहान मुलगी बेपत्ता असल्याचा श्रमजीवीचा दावा ...

घरकाम, विहिरीतून पाणी काढणे आणि चुकल्यास शिवीगाळ, असे होते राहुलचे हाल - Marathi News | Housework, fetching water from the well and abuse if wrong | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरकाम, विहिरीतून पाणी काढणे आणि चुकल्यास शिवीगाळ, असे होते राहुलचे हाल

वेठबिगारीच्या काळात राहुलचे हाल : शाळाही कायमची सुटली ...

Video: 'नर डास धोकादायक आहे की मादी?'; छगन भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची घेतली फिरकी - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal raised various issues in his speech in the assembly. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'नर डास धोकादायक आहे की मादी?'; छगन भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची घेतली फिरकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधासभेच्या भाषणात विविध प्रश्न उपस्थित केले. ...

Video : पालघर मार्गे गुजरात, पुलावरुन रिक्षावाल्याचा भन्नाट प्रवास; स्वप्नील जोशीलाही पडला प्रश्न - Marathi News | Video : Palghar via Ahmedabad, the rickshaw driver viral video on bridge; Swapneel Joshi got a question | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : पालघर मार्गे गुजरात, पुलावरुन रिक्षावाल्याचा भन्नाट प्रवास; स्वप्नील जोशीलाही पडला प्रश्न

सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. पालघरच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन क्रॉस करण्यासाठी रिक्षाचालकाने चक्क पादचारी पुलाचा वापर केल्याचा हा व्हिडिओ आहे ...

जव्हारमधील ३३ आदिम कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट, कातकरी कुटुंबांना शासकीय ओळख कधी? - Marathi News | Katkari families Jawhar when government recognition? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जव्हारमधील ३३ आदिम कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट, कातकरी कुटुंबांना शासकीय ओळख कधी?

जव्हारपासून १६ किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतीमधील आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाड्यात १५० घरांची लोकवस्ती आहे. ...

पालघरमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन - Marathi News | Salute to the martyrs of the freedom struggle in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

जिल्ह्यातील काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमाशंकर  तिवारी, (पालघर), सकूर गोविंद  मोरे (सालवड), रामचंद्र महादेव चूरी (मुरबे ) यांना 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात याच दिवशी होतात्म्य आले होते.   ...

आज कोसळधारा! पालघर, ठाणे अन् पुण्याला रेड अलर्ट जारी; मुंबई, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट - Marathi News | Red alert issued to Palghar, Thane and Pune; Orange alert for Mumbai, Ratnagiri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज कोसळधारा! पालघर, ठाणे अन् पुण्याला रेड अलर्ट जारी; मुंबई, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट

तीन दिवस कोकण किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होईल. ...

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना नालासोपाऱ्यात अटक; आचोळे शाखेची कारवाई - Marathi News | Two arrested for chain snatching in Nalasopara Achole Crime branch taken action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना नालासोपाऱ्यात अटक; आचोळे शाखेची कारवाई

चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांच्या ताब्यात ...