Palghar Crime News: पालघर तालुक्यातील सावरे गावात आई आणि दीड वर्षाच्या मुलीच्या दुहेरी हत्याकांडाचा मागमूस मनोर पोलिसांना लागला नव्हता. हातपाय बांधून आई-मुलीचा ओहोळात फेकून दिलेला मृतदेह पाण्यावर तरंगल्यानंतर पोलिसांना या हत्याकांडाची माहिती मिळाली. ...