१ जानेवारी ते २५ फेब्रुवारी पासून समुद्रात ओएनजीसी च्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मच्छीमार संघटनांनी दर्शविलेला हा विरोध वरवरचा असल्याचे दिसून येत असून ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म सागरात विहारत आहेत. ...
सफाळे येथून लोकलने पालघरला प्रसूतीसाठी निघालेल्या कमली सवरा या आदिवासी महिलेने लोकल मध्येच मुलगी जन्म दिला. लोकल पालघर स्टेशनला आल्यावर विश्रांतीगृहात तिने मुलाला जन्म दिला. ...
लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या यंत्रांचे प्रात्यक्षिक सातपाटीच्या मच्छीमार्केट मध्ये जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांच्या उपस्थितीत पार पडले. ...
वसईजवळील नायगावच्या पाणजू बेटानजीक समुद्रात संशयास्पदरीत्या जाणाऱ्या ६ बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेत त्यातील १४ तरुणांना पकडण्यात तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाला यश आले आहे. ...
तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे. ...