भाजपचा खासदार लादल्यामुळे शिवसेनेत असलेल्या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी त्या पक्षातील तालुका स्तरावरील काही नेत्यांना गळाला लावून धक्का देण्याच्या हालचाली बहुजन विकास आघाडीने सुरू केल्या आहेत. ...
आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. ...
पालघर लोकसभा मतदारसंघाची मे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राज्यात राज्यमंत्री पद भूषविलेल्या राजेंद्र गावित यांनी वर्षभरात प्रथम काँग्रेसमधून भाजपात आणि आता शिवसेनेत उडी मारली. ...
शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना डावलून राजेंद्र गावितांना पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे. ...
लोकसभेच्या रणधुमाळीतही सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर नगर परिषदेतील २८ पैकी तब्बल २१ जागा जिंकत शिवसेना-भाजपा युतीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. ...
युती करताना भाजपाशी भांडून मिळवलेल्या पालघर मतदारसंघात जोरदार लढत देऊ शकेल, अशा ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने शिवसेनेने भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे नक्की केल्याचे समजल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. ...