लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर पोटनिवडणूक 2018

पालघर पोटनिवडणूक 2018, मराठी बातम्या

Palghar bypoll 2018, Latest Marathi News

Palghar Bypoll 2018 : दीड हजार कर्मचारी बॅक टू होम - Marathi News | Palghar Bypoll 2018: One Thousand Worker Back to Home | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Bypoll 2018 : दीड हजार कर्मचारी बॅक टू होम

पालघर लोकसभा पोट निवडणूकीच्या मतदान केंद्रावर नेमणुकीसाठी प्रशिक्षण दिलेल्या १५ हजार ७०० कर्मचाऱ्यांपैकी सहा विधानसभा मतदार संघातील ...

Palghar bypoll 2018 : ...म्हणून पालघर निवडणुकीत मधल्या बोटावर लावली जाते शाई - Marathi News | Palghar bypoll 2018: why voter showing middle finger | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar bypoll 2018 : ...म्हणून पालघर निवडणुकीत मधल्या बोटावर लावली जाते शाई

साधारणतः मधले बोटे दाखवले तर त्याचा वाईट अर्थ मानला जातो. मात्र पालघरमधील नागरिक अभिमानानं आपले मधले बोट दाखवत आहेत. ...

EVM मध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्या - अशोक चव्हाण - Marathi News | Take a reversal on the EVM faulty polling station - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EVM मध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्या - अशोक चव्हाण

मतदानकेंद्रावर EVM मशीनमध्ये बिघाड झाला त्या सर्व मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावे आणि मतमोजणीवेळी VVPAT स्लीपचीही मोजणी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...

Lok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा - Marathi News | Lok Sabha Bypoll Live: Palghar, Bhandara-Gondiya Lok Sabha bypoll elections | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Lok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. येथील १८ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

Palghar bypoll 2018 : पालघरचे गोरखपूर होईल, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | Palghar bypoll 2018 : Uddhav Thackeray Criticized on cm Devendra Fadnavis on palghar by election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar bypoll 2018 : पालघरचे गोरखपूर होईल, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ...

Palghar Bypoll 2018 : भाजपची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप, मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप  - Marathi News | Palghar Bypoll 2018 : BJP giving bait to the voters. Audio clip goes viral | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Bypoll 2018 : भाजपची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप, मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळतोय, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. ...

Palghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप  - Marathi News | Palghar Bypoll 2018: bahujan vikas aghadi leader hitendra thakur slams on bjp | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप 

पालघरमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. यावरुन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  ...

ग्रामीण भागात मतांची टक्केवारी घटणार? - Marathi News | Will the percentage of voting in rural areas decrease? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ग्रामीण भागात मतांची टक्केवारी घटणार?

आदिवासी गाव पाड्यातील रोजगारासाठी बरीच कुटुंबे बाहेर गावी गेल्याने तर शहरी-नीमशहरी भागातील चाकरमानी व परप्रांतीय उन्हाळ्याच्या सुटीसाठी बाहेरगावी गेल्याने ग्रामीण व आदिवासी भागात मतदानात घट होण्याची शक्यता असल्याने नेतेमंडळी चिंताग्रस्त झाली आहेत. ...