"पळशीची पीटी" चित्रपट २३ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात किरण ढाणे,राहुल बेलापूरकर,राहुल मगदूम, धोंडिबा कारंडे, विद्या सावळे, शिवानी घाटगे , दिक्षा सोनवणे,निलीमा कमाणे इत्यादींचा समावेश आहे. Read More
आपल्या देशात अशी बरीच उदाहरणं आहेत की उत्तम टँलेट असूनही अनेक खेळाडू खेळात होणाऱ्या राजकारणामुळे ,घरातील पालकांच्या नार्केतेपणामुळे एकतर त्या खेळातूनच बाद झालेत. ...