शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पलक तिवारी

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.

Read more

फिल्मी : सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' बॉक्स ऑफिसवर ठरला फेल, सोमवारी केली फक्त इतकीच कमाई

फिल्मी : KKBKKJ Box Office: 'किसी का भाई किसी की जान'चा बॉक्स ऑफिसवरील खेळ खल्लास! आठव्या दिवशी केली सर्वात कमी कमाई

फिल्मी : पलक तिवारीची सावत्र आई आहे तरी कोण ? श्वेता तिवारीला सोडून राजा चौधरीनं थाटला तिच्यासोबत दुसरा संसार अन्..

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर नाही चालली सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ची जादू, पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

फिल्मी : Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review: पास की फेल? जाणून घ्या कसा आहे सलमान खानचा किसी का भाई किसी की जान

फिल्मी : पलक तिवारीने केलेल्या ड्रेस कोडच्या वक्तव्यावर शहनाज गिलचा पलटवार, म्हणाली - 'प्रमोशनदरम्यान मी…'

फिल्मी : लोकांना वाटते तितके आम्ही जवळ.., सैफ अली खानच्या लेकासोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर बोलली पलक तिवारी

फिल्मी : कोण आहे सलमान खानच्या चित्रपटातून पदार्पण करणारी ही अभिनेत्री?, जिचे बोल्ड फोटो होतायेत व्हायरल

फिल्मी : Shweta Tiwari: श्वेता तिवारीने लेक पलक तिवारीला दिला लग्न न करण्याचा सल्ला, म्हणाली- माझा विश्वास....

फिल्मी : Shweta Tiwariच्या दोन अयशस्वी लग्नांवर लेक पलक तिवारीने सोडलं मौन, म्हणाली- चूक असेल तर...